संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आणि येत्या 29 तारखेला म्हणजेच आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. या सगळ्या गोष्टींवर शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि त्यानी ED ऑफिस बाहेरच \'भाजप प्रदेश कार्यालय\' असा बैनर लावला आहे.